विविध मुहूर्त

उपनयन ( मुंजीचे ) मुहूर्त

२०२१ सालातील मुंजीचे मुहूर्त

एप्रिल २२, २३, २९
मे २, १३, १६, १७, २८, ३०, ३१
जून १३, २०

२०२२ सालातील मुंजीचे मुहूर्त

फेब्रुवारी ३, ६, १८
मार्च गुरु अस्त असल्यामुळे मुहुर्त नाहीत.
एप्रिल ३, ६, ११, १३, २१
मे ५, ६, ११, १८, २०
जून १, २, १६

मुंजीनंतर वेदाध्ययन न करता फक्त शालेय शिक्षण घेणार असल्यास खालील मुहुर्त चालतील

जून २०२१ २९
जुलै २०२१ १२, २५ , २६, २८, २९
ऑगस्ट २०२१ १०, १८, २४, २७
सप्टेंबर २०२१ ८, १६
ऑक्टोबर २०२१ ८, १०, १५, २६
नोव्हेंबर २०२१ ९, २१, २५
डिसेंबर २०२१ ६, १२, १३,२१
जानेवारी २०२२ २३
फेब्रुवारी २०२२ २१
मार्च २०२२ ४, १३, २०, २३

(सर्व मुहूर्त दाते पंचांगाप्रमाणे, कार्यक्रम ठरविण्यापूर्वी मुहुर्ताबाबत गुरुजींचा सल्ला घ्यावा.)