विविध मुहूर्त

विवाह मुहूर्त

२०१८ सालातील विवाह मुहूर्त

जानेवारी पौष महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत
फेब्रुवारी ५, ९, ११, १८, १९, २०, २१, २४, २५
मार्च ३, ४, ५, ६, १२, १३, १४
एप्रिल १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०
मे १ , २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२ पुढे अधिक महिना असल्यामुळे मुहूर्त नाहीत
जून अधिक महिना असल्यामुळे मुहूर्त नाहीत. १८, २३, २८, २९
जुलै १, २, ५, ६, ७, १०, १५
ऑगस्ट ते ऑक्टोबर चातुर्मास असल्याने मुहुर्त नाहीत.
नोव्हेंबर गुरुचा अस्त असल्याने मुहुर्त नाहीत.
डिसेंबर १२, १३, १७, १८, २२, २६, २८, २९ , ३०, ३१

२०१९ सालातील विवाह मुहूर्त

जानेवारी २, १८ , १९ , २३ , २५ , २६ , २७ , २८ , २९
फेब्रुवारी १ , ८ , ९ , १० , ११ , १५ , २१ , २२ , २४ , २६
मार्च २, ३, ८, ९, १०, १३, १४, १९, २२, २५, २७, २८, २९, ३०, ३१
एप्रिल १७, १८, १९, २०, २२, २३, २४, २६, २७, २८
मे ७, ८, १२, १४, १५, १७, १९, २१, २३, २६, २९, ३०, ३१
जून ८, ९, १०, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २५, २६
जुलै ६, ९, १०, ११

(सर्व मुहूर्त दाते पंचांगाप्रमाणे, कार्यक्रम ठरविण्यापूर्वी मुहुर्ताबाबत गुरुजींचा सल्ला घ्यावा.)