श्री. सुमीत गजानन ढेरे
संस्कृती आणि विद्येचे माहेरघर म्हणून जगविख्यात असणा-या पुणे शहराजवळ असणा-या व श्री. सोमेश्वर, श्री. वाकेश्वर इ. देवस्थाने जिच्या तीरावर आहेत अशा ऐतिहासिक महत्व असणा-या रामनदीच्या तीरावर वसलेले पाषाण हे गाव, जे आता
पुण्याचे एक उपनगर म्हणून नावारुपाला येत आहे. ह्याच गावातील पेशवेकाळापासून पाषाण, बावधन, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी ह्या पंचक्रोशीचे ग्रामजोशी (ग्रामपुरोहित) म्हणून मान्यता पावलेले असे एक कुटुंब म्हणजे ढेरे कुटुंब.
पेशवेकाळापासूनचा हा पौरोहित्याचा वारसा चालू ठेवला आहे आत्ताच्या पिढीतील श्री. सुमीत गजानन ढेरे यांनी. श्री. सुमीत गजानन ढेरे इ.स. २००१ पासून पौरोहित्य करत आहेत.

घ.क्र.१४१, पाषाण, पुणे - ४११०२१ महाराष्ट्र
Email : info@dhereguruji.com | dhereguruji@gmail.com
Mobile : +91 98228 65216
घ.क्र.१४१, पाषाण,
पुणे - ४११०२१ महाराष्ट्र
info@dhereguruji.com | dhereguruji@gmail.com
Mobile
+91 98228 65216
© Copyright 2017 | All Rights Reserved | Powered by COSMIC