विविध मुहूर्त

उपनयन ( मुंजीचे ) मुहूर्त

२०२६ सालातील मुंजीचे मुहूर्त

जानेवारी ५, ८, २०, २८
फेब्रुवारी ४,६,२२,२६,२७
मार्च ५,८,२०, २९
एप्रिल २१
मे ३,६,७
जून १६,१९
दक्षिणायनामध्ये मुंजीचे मुहूर्त नसतात.

२०२७ सालातील मुंजीचे मुहूर्त

फेब्रुवारी ८,९,११,१२,२२,२३,२५
मार्च १०,१७,१८,२४
एप्रिल ८, ११, २६
मे ११, २५,२६
जून ६, ९, १३, १५

मुंजीनंतर वेदाध्ययन न करता फक्त शालेय शिक्षण घेणार असल्यास खालील मुहुर्त चालतील २०२६ मधील मुहूर्त

जून २४
जुलै ५,१९, २४,३१
ऑगस्ट ३,२३,२४,३०
सप्टेंबर २१
ऑक्टोबर १२,१६, २१, ३०
जून ११

(सर्व मुहूर्त दाते पंचांगाप्रमाणे, कार्यक्रम ठरविण्यापूर्वी मुहुर्ताबाबत गुरुजींचा सल्ला घ्यावा.)